
✔ तुमची body + hormones ची situation समजून घेतली जाईल
✔ वजन का अडकलंय हे स्पष्ट होईल
तुमच्यासाठी काय काम करेल, काय नाही
ते कळेल
✔ Next clear step मिळेल
⏱ Duration: 60 minutes
📍 Mode: Zoom
⏰ Actual Value: ₹2000
Limited Time: FREE
Does this sound like you?
Problem #1
तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी fat loss stuck होतं
Periods irregular, bloating, water retention, cravings — हे सर्व तुमचं वजन हलू देत नाहीत.
तुम्हाला कळतंय की problem weight नाही, hormonal imbalance आहे
Problem #2
तुम्हाला gym/yoga ला वेळच मिळत नाही
Office + home + kids + stress मध्ये तुमच्यासाठी वेळ काढणं almost impossible.
तुम्हाला काही तरी short, simple आणि doable हवं आहे.
Problem #3
तुम्हाला कुठून सुरू करायचं तेच कळत नाही
YouTube workouts, random diets, detox challenges — सगळं try केलं पण results नाहीत.
तुमच्यासाठी personalized plan बनवणारा कुणीच मिळाला नाही.

During the call: Personalized hormonal reset + short routines + food timing clarity,
– Sneha P. (29, Working Mom)
About Your Coach
मी working individuals ना hormonal imbalance मुळे होणाऱ्या fat loss struggle मधून बाहेर काढते.
Yoga, strength training, nutrition, stress management आणि anatomy-based approach वापरून
मी clients ना sustainable fat loss achieve करायला help करते.
हा Reset Call तुमचे hormones, routine, cravings, sleep आणि daily stress यांना balance करण्यासाठी specifically तयार केला आहे.
Selected women ला मी personally guide करणार आहे — हा chance daily मिळत नाही.
